पावनखिंड (निःसंदिग्धीकरण)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

पावनखिंड - पावनखिंड तथा घोडखिंड ही महाराष्ट्रात पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामधील रस्त्यावर असलेली खिंड आहे.

पावनखिंडीतील लढाई - १३ जुलै, १६६० रोजी विशाळगडाजवळील असलेल्या घोडखिंडीतील लढाई

पावनखिंड (पुस्तक) - बाजी प्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील लढाईवर रणजीत देसाई यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे.

पावनखिंड (मराठी चित्रपट) - हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित मराठी भाषेतील पावनखिंडीतील लढाईवर आधारित चित्रपट आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →