पार हा गौतम घोष दिग्दर्शित आणि स्वपन सरकार निर्मित १९८४ चा भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरी यांच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटातील नौरंगियाच्या भूमिकेसाठी नसीरुद्दीन शाहने व्होल्पी कप जिंकला. हा चित्रपट समरेश बसू यांच्या पारी या बंगाली कथेवर आधारित होता. हा चित्रपट गुलामगिरीवर आधारित असून त्याला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पार (चित्रपट)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.