गुडिया हा १९९७ चा गौतम घोष दिग्दर्शित भारतीय नाट्य चित्रपट आहे. १९९७ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ते अन् सरटेन रिगार्ड विभागात दाखवण्यात आले होते. याला हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. हा महाश्वेता देवी यांच्या एका छोट्या कथेवर आधारित आहे. ही कथा आहे एका बोलक्या भावल्यांचा खेळ रंगवणाऱ्याची (मिथुन चक्रवर्ती), व त्याच्या आयुष्याची आणि प्रेमाची.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुडिया (१९९७ चित्रपट)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.