पांघरुण (चित्रपट)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

पांघरुण हा २०२२ मधील महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. यांनी झी फिल्म स्टुडिओ या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला यांनी संगीत दिले असून यामध्ये गौरी इंगावले, अमोल बाबडेकर, रोहित फाळके आणि प्रविण तरडे या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. फेब्रुवारी ४, २०२२ मध्ये हा चित्रपट भारतात प्रदर्शित होईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →