पश्तो ही इराणी भाषासमूहामधील एक भाषा पठाण लोकांची मातृभाषा तसेच दक्षिण आशियामधील अफगाणिस्तान देशाच्या २ राजकीय भाषांपैकी एक आहे (दारी ही दुसरी भाषा). ही भाषा पाकिस्तानमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पश्तो भाषा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!