फारसी वर्णमाला

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

फारसी वर्णमाला ही इराणमधील फारसी व अफगाणिस्तानमधील दारी ह्या भाषा लिहिण्यासाठी वापरली जाते. ही वर्णमाला अरबी लिपीपासून बनली असून अरबी वर्णमालेप्रमाणे ही पण प्रामुख्याने उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. फारसीसोबत अफगाणिस्तानमधील पश्तो तसेच पाकिस्तानमधील उर्दू, पंजाबी, सिंधी, बाल्टी, काश्मिरी इत्यादी भाषा देखील फारसी वर्णमालेची आवृत्ती वापरतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →