पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रदेश असून, तो महाराष्ट्रातील सर्वात प्रगत भाग मानला जातो. प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर ह्या सात जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे व पिंपरी-चिंचवड ही दोन पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत व औद्योगिक शहरे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पश्चिम महाराष्ट्र
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.