पर्लिस (भासा मलेशिया: Perlis; जावी लिपी: ﭬﺮليس ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या वायव्येस वसले आहे. त्याच्या उत्तर सीमा थायलंडाच्या सातून व सोंख्ला प्रांतांना भिडल्या आहेत. पर्लिसाच्या दक्षिणेस मलेशियाचे कदा राज्य वसले असून पश्चिमेस मलाक्क्याची सामुद्रधुनी पसरली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पर्लिस
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.