परीक्षित साहनी (१ जानेवारी, १९३९) हा एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता आहे. याने हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो बॅरिस्टर विनोद, गुल गुलशन गुलफाम (दूरदर्शन) आणि गाथा (स्टार प्लस) या टीव्ही मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखला जातो. त्याने राजकुमार हिरानी यांचे ब्लॉकबस्टर चित्रपट लगे रहो मुन्ना भाई, ३ इडियट्स आणि पी.के. यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तो अभिनेता बलराज साहनी यांचा मुलगा आणि लेखक भीष्म साहनी यांचा पुतण्या आहे.
परीक्षित साहनी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.