विकास सेठी (१२ मे १९७६, चंडीगढ - ८ सप्टेंबर २०२४, नाशिक) हा एक भारतीय अभिनेता होता. २००३ मध्ये आलेल्या वयस्क-नाट्य चित्रपट उप्स! मध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याने अनेक दूरदर्शन मालिका आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. प्रेम बसूचीच्या भूमिकेत कसौटी जिंदगी की मध्ये त्याची दूरदर्शनवरील सर्वात उल्लेखनीय भूमिका होती. तो नच बलियेच्या चौथ्या सत्रामध्ये त्याची तत्कालीन पत्नी अमितासोबत दिसला होता. त्याने चित्रपट कभी खुशी कभी गम (२००१) आणि मालिका क्यूंकी सास भी कभी बहू थी मध्ये पण काम केले.
८ सप्टेंबर २०२४ रोजी वयाच्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सेठी यांचे निधन झाले.
विकास सेठी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.