नवाब शाह हा एक भारतीय अभिनेता आहे, जो हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड -भाषेतील चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम करतो. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्यांनी दूरचित्रवाणीवर मालिकांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या आहे.
शाह आणि अभिनेत्री पूजा बत्रा यांनी जून २०१९ मध्ये त्यांच्या नात्याचा खुलासा केला. त्यांचे लग्न ४ जुलै २०१९ रोजी दिल्लीत आर्य समाजाच्या परंपरेनुसार झाले.
नवाब शाह (अभिनेता)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.