सतीश शाह ( २५ जून १९५१ - २५ ऑक्टोबर २०२५) हे एक भारतीय अभिनेते होते. शाह यांनी आजवर अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये तसेच दूरचित्रवाणीवर विनोदी भूमिका केल्या आहेत. गंमत जंमत, जाने भी दो यारों, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे इत्यादी चित्रपटांमधून त्यांनी काम केले आहे.
२५ ऑक्टोबर २०२५ रोजी ७४ व्या वर्षी मूत्रपिंडाच्या समस्यांमुळे त्यांचे निधन झाले .
सतीश शाह
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.