परिचय (चित्रपट)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

परिचय हा १९७२ चा भारतीय हिंदी भाषेतील नाट्यचित्रपट आहे, जो तिरुपती पिक्चर्स बॅनरखाली व्ही.के. सोबती निर्मित आणि गुलजार दिग्दर्शित आहे. जितेंद्र, जया भादुरी, संजीव कुमार, विनोद खन्ना यांनी भूमिका केल्या असून राहुल देव बर्मन यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट राज कुमार मैत्र यांच्या रंगीन उत्तरेन या बंगाली कादंबरीवर आधारित आहे आणि अंशतः १९६५ च्या द साउंड ऑफ म्युझिक चित्रपटापासून प्रेरित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →