देवता हा १९७८ मध्ये प्रदर्शित झालेला भारतीय हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. रामनाथन यांनी केले आहे. या चित्रपटात संजीव कुमार, शबाना आझमी आणि डॅनी डेन्झोंग्पा मुख्य भूमिकेत आहेत. हा तमिळ चित्रपट ज्ञान ओलीचा (१९७२) रिमेक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देवता (१९७८ चित्रपट)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.