लव्ह स्टोरी (१९८१ चित्रपट)

या विषयातील रहस्ये उलगडा.

लव्ह स्टोरी हा १९८१ मध्ये प्रदर्शित झालेला राहुल रवैल दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक चित्रपट आहे. या चित्रपटात कुमार गौरव आणि विजयता पंडित दोघेही चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. राजेंद्र कुमार, विद्या सिन्हा, डॅनी डेन्झोंग्पा, अमजद खान आणि अरुणा इराणी हे सहाय्यक भूमिकेत दिसतात.

बॉक्स ऑफिस इंडियाने तोह्या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणून घोषित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →