हम किसीसे कम नहीं हा १९७७ मध्ये नासिर हुसेन निर्मित आणि दिग्दर्शित भारतीय मसाला चित्रपट आहे. यात ऋषी कपूर, तारिक, काजल किरण आणि अमजद खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर झीनत अमान एका विशेष भूमिकेत आहेत. १९७७ मध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तिसरे स्थान पटकावले. या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांना त्यांचा एकमेव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हम किसीसे कम नहीं (१९७७ चित्रपट)
यामागील विज्ञान आणि इतिहास.