बहारों के सपने

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

बहारों के सपने हा १९६७ मध्ये नासिर हुसेन फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला हिंदी चित्रपट आहे. यात आशा पारेख आणि राजेश खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात प्रेमनाथ, मदन पुरी आणि राजेंद्र नाथ देखील होते. मजरूह सुलतानपुरी यांनी गीते लिहिली आहेत आणि संगीत आर.डी. बर्मन यांनी दिले आहे. हा कृष्ण-धवल चित्रपट आहे, फक्त एक स्वप्नातील दृश्य "क्या जानु साजन" हे गाणे रंगीत चित्रित करण्यात आले होते. बहारों के सपने मध्ये, पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे चित्रपटाचा शेवट दुःखद ऐवजी दुसऱ्या आठवड्यापासून आनंदी असा करण्यात आला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →