पट्टेरी मण्यार ही पूर्व ते मध्य भारतात आढळणारी विषारी सापाची जात आहे.शरीरावर काळे आणि पिवळे पट्टे असतात. लहान व पातळ शरीर असते सर्वसामान्यपणे रात्री बाहेर पडतो, निशाचर आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी व शहरी भागात देखील या प्रजातींचे साप सातत्याने दिसत आहेत
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पट्टेरी मण्यार
या विषयावर तज्ञ बना.