पट्टिनी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पट्टिनी ही श्रीलंकन बौद्ध धर्म आणि सिंहली लोककथांमध्ये श्रीलंकेची संरक्षक देवी मानली जाते. या देवीला विविध भाषेत याला वेगवेगळी नावे आहेत. उदा सिंहला: පත්තිනි දෙවියෝ याचा शब्दशः अर्थ 'पत्ती देवीयो' असा होतो. तमिळ: கண்ணகி அம்மன் याचा शब्दशः अर्थ 'कणकी अम्मन' असा होतो. हिंदी पत्तिनी याचा शब्दशः अर्थ 'देवी कन्नकी' असा होतो. तिची श्रीलंकेच्या तमिळ हिंदूंनी कन्नाकी अम्मन नावाने पूजा करत होते. तिला प्रजनन आणि आरोग्याची संरक्षक देवी मानली जाते. विशेषतः चेचकांपासून संरक्षण, ज्याला सिंहली भाषेत देवियांगे लेडे ('दैवी दुःख') असे संबोधले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →