पंचवटी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबई ते मनमाडदरम्यान रोज धावते. ही गाडी मुंबई ते नाशिक ह्या शहरांदरम्यान सर्वात जलद प्रवास करण्यासाठी उपयुक्त आहे. १ नोव्हेंबर १९७५ रोजी चालू करण्यात आलेली ही गाडी मध्य रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक मानली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पंचवटी एक्सप्रेस
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?