डेक्कन ओडिसी ही महाराष्ट्रातील पर्यटनविकासाकरता भारतीय रेल्वे व महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळ, महाराष्ट्र शासन यांनी कार्यान्वित केलेली आलिशान रेल्वे आहे. पॅलेस ऑन व्हील्सच्या धर्तीवर आधारलेली ही रेल्वेगाडी जानेवारी २००४ मध्ये सुरू झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डेक्कन ओडिसी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.