पंचमान पद्धत

थोडक्यात पण महत्त्वाचे.

या पद्धतीत सर्व संख्या ०, १,२,३ आणि ४ या अंकांचा वापर करून लिहल्या जातात. त्यामुळे, ४ हा या पद्धतीतील सर्वांत मोठा अंक आहे. उदाहरणार्थ, दशमान पद्धतीतील १० व ३ हे द्विमान पद्धतीत २० व ३ असे लिहतात. दशमान पद्धतीत संख्येच्या प्रत्येक अंकाच्या स्थानाची किमत १० च्या पटीने वाढत जाते, तसेच पंचमान पद्धतीत अंकाच्या स्थानांची किमत ५ च्या पटीत वाढते.

२१३ ही संख्या दशमान व पंचमान या दोन्ही पद्धतीत असु शकते. पण त्या संख्येची किमत व प्रत्येक अंकाची किमत मात्र वेगळी आहे.

दशमान पद्धतीत, २*१००+१*१०+२*१ = २१३ (दोनशे तेरा) तर पंचमान पद्धतीत २*२५+१*५+३*१ = ५८ (अठ्ठावन) होते. अशाप्रकारे

पंचमान पद्धतितील कोणत्याही मोठ्या अंकाचे दशमान पद्धतीत रूपांतर करणे सोपे आहे.

४३१४ या पंचमान संख्येचे रूपांतर









4





5



3





+

3





5



2





+

1





5



1





+

4





5



0





=

584





{\displaystyle 4*5^{3}+3*5^{2}+1*5^{1}+4*5^{0}=584}





= ५८४ (दशमान)



हे सुद्धा पहा

द्विमान पद्धत

दशमान पद्धत

रोमन पद्धत

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →