० (संख्या)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

० (संख्या)

० - शून्य किंवा पुज्यम ही एक संख्या आहे, ती -१ नंतरची आणि १ पूर्वीची पूर्णांक संख्या आहे. इंग्रजीत: 0 - Zero .

शून्य (चिन्ह: ०) ही संकल्पना गणितशास्त्रात एक संख्या व स्थान-मूल्य दर्शक म्हणून वापरली जाते. शून्य व त्यावर आधारित दशमान पद्धत ही भारतीयांनी जगाला दिलेली महत्त्वाची देणगी आहे. त्यापूर्वी मोठ्या संख्या लिहिणे वा त्यांची गणिते करणे अत्यंत किचकट असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →