पंकज झा

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

पंकज झा

पंकज झा (जन्म:सहरसा) एक भारतीय अभिनेता आणि चित्रकार आहे. त्यांच्या चित्रपटामध्ये ब्लॅक फ्रायडे, गुलाल, चमेली, अन्वर आणि मातृभूमी यांचा समावेश आहे. दूरदर्शन मालिकेतल्या काशीमध्येही त्याने अभिनय केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →