जानेवारी २०२६ मध्ये न्यू झीलंड क्रिकेट संघाने भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.
२०२६ पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग म्हणून ह्या टी२० मालिकेचे आयोजन करण्यात आले होती.
जून २०२५ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२५-२६ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून या दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या परिणामी, न्यू झीलंडने भारतीय भूमीवर आपली पहिली एकदिवसीय मालिका जिंकली.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२५–२६
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.