नोटबंदी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

नोटबंदी म्हणजे चलनात असणाऱ्या नोटा ठराविक कालावधी नंतर चलन बाह्य ठरवणे. त्या कालावधी नंतर चलन म्हणून वापरता येत नाही.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या चलनाचे विमुद्रीकरण निर्णय जाहीर केला कि रात्री १२ नंतर ५०० व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या जातील. ३० डिसेंबर २०१६ पर्यंतच बँक खात्यात हे चलन भरता येईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →