नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, स्थापना १८८८ हे मेटलॅंड प्लेसम कोलंबो येथील एक प्रथम-श्रेणी क्रिकेट मैदान आहे. हे मैदान नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबचे होम ग्राउंड आहे.

नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबची स्थापना १८८८ साली झाली आणि १९१० साली ते मैदानात आले. १९२६ साली येथे पहिला प्रथम-श्रेणी सामना आयोजित केला गेला आणि १९८९ पासून हे मैदान प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी नियमितपणे वापरात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →