नैसर्गिक रंग वनस्पती, अपृष्ठवंशी किंवा खनिजांपासून तयार केलेले आहेत. जैविक स्रोत जसे फंगसचे रूप व दगडफुल, झाडाची पाने, लाकूड, पाला या वनस्पती पासून नैसर्गिक रंग बनवितात. चीनमध्ये झाडाची साल, वनस्पती आणि कीटकांमधले रंग ५००० पेक्षा जास्त वर्षांपूर्वी सापडले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नैसर्गिक रंग
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?