उत्त्पादनाची संसाधने,मनुष्यबळ,उत्पादनाच्या विविध प्रक्रिया,बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापनशास्त्राची आवश्यकता असते. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटना द्वारे हे व्यवहार चालू असतात. या सर्व व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे, त्यांचा अभ्यास करणे, व्यवस्थापन सुलभ करणे यांसाठी भूतकालीन यंत्रणांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्यवस्थापनशास्त्र
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.