नेहा दीक्षित

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

नेहा दीक्षित

नेहा दीक्षित या एक स्वतंत्र पत्रकार आहेत, ज्या राजकारण, लिंग आणि सामाजिक न्याय इत्यादी मुद्द्यावर पत्रकारिता करतात. अशोका विद्यापीठातील त्या व्हिजिटिंग फॅकल्टी आहेत. त्यांना चमेली देवी जैन पुरस्कार (२०१६) तसेच सी.पी.जे. इंटरनॅशनल प्रेस फ्रीडम अवॉर्ड (२०१९) ने सन्मानित करण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →