कविता देवी तथा कविता बुंदेलखंडी या एक भारतीय पत्रकार आणि वृत्त प्रस्तुतकर्ता आहेत. स्त्रीवादी न्यूझ नेटवर्क खबर लहरियाची मुख्य संपादक आणि सह-संस्थापक आहेत. एडिटर गिल्ड ऑफ इंडियाच्या सदस्य झालेल्या देवी या पहिल्या दलित सदस्य होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कविता देवी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.