भंवरी देवी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

भंवरी देवी तथा बहवेरी देवी या राजस्थानच्या भाटेरी येथील एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. बालविवाह रोखण्याच्या प्रयत्नांमुळे भडकलेल्या पुरुषांनी भंवरी देवी यांच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना दिलेली वागणूक आणि न्यायालयाने आरोपींची केलेली निर्दोष मुक्तता यांमुळे या प्रकरणाकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधले गेले. ही घटना भारतातील महिला हक्कांच्या चळवळीतील अतिशय महत्त्वाचा भाग बनली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →