नेपाळ क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१८

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

नेपाळ क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१८

नेपाळ क्रिकेट संघ सध्या दोन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी जुलै २०१८ मध्ये नेदरलँड्सच्या दौऱ्यावर आहे. नेपाळला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने मार्च २०१८ मध्ये एकदिवसीय श्रेणी बहाल केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →