नेदरलँड्स राष्ट्रीय महिला क्रिकेट संघने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२२ मध्ये चार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि चार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० खेळण्यासाठी थायलंडचा दौरा केला. हे सामने चियांग माई प्रांतातील माई फेक येथील रॉयल चियांगमाई गोल्फ क्लब येथे खेळले गेले. मे २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (नेदरलँड्ससह अन्य चार राष्ट्रांसह) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा बहाल केल्यापासून थायलंडने खेळलेले हे पहिलेच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा थायलंड दौरा, २०२२-२३
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!