नेदरलँड्स राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जुलै २०२१ मध्ये ४ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. सर्व सामने मालाहाईड मधील द व्हिलेज या मैदानावर खेळवण्यात आले. दौऱ्यापूर्वी नेदरलँड्स क्रिकेट बोर्डाने ज्युलियेट पोस्ट हिला कर्णधारपदावरून हटवत हेदर सीगर्सला नेदरलँड्सच्या कर्णधारपदी नियुक्त केले.
आयर्लंड महिलांनी मालिका २-१ ने जिंकली.
नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२१
थोडक्यात पण महत्त्वाचे.