नेदरलँड्स क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००३-०४

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

नेदरलँड्स क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००३-०४

नेदरलँड्स क्रिकेट संघाने फेब्रुवारी २००४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. या दौऱ्यात नेदरलँड्सने वेस्टर्न केप अकादमीविरुद्ध एक तीन-दिवसीय सामना तसेच वेस्टर्न प्रोव्हिन्स इन्व्हिटेशन इलेव्हन आणि वेस्टर्न प्रोव्हिन्स/बोलंड बाउल इलेव्हनविरुद्ध दोन ५० षटकांचे सामने खेळले.

नेदरलँड्सने १६-१८ फेब्रुवारी रोजी वेस्टर्न केप अकादमीविरुद्धचा तीन-दिवसीय सामना ११७ धावांनी जिंकला. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी वेस्टर्न प्रोव्हिन्स इन्व्हिटेशन इलेव्हनने नेदरलँड्सचा ५ धावांनी, तर २४ फेब्रुवारी रोजी वेस्टर्न प्रोव्हिन्स/बोलंड बाउल इलेव्हनने १० गडी राखून पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →