नेदरलँड्स क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९९८-९९

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

नेदरलँड्स क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९९८-९९

नेदरलँड्स क्रिकेट संघाने मार्च आणि एप्रिल १९९९ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. या दौऱ्यात नेदरलँड्सने वेस्टर्न प्रोव्हिन्स डेव्हलपमेंट इलेव्हन, वेस्टर्न प्रोव्हिन्स प्रेसिडेंट्स इलेव्हन, वेस्टर्न प्रोव्हिन्स अकादमी इलेव्हन, बोलंड अकादमी इलेव्हन, वेस्टर्न प्रोव्हिन्स आणि लँकाशायर यांच्याविरुद्ध सहा सामने खेळले. नेदरलँड्स संघाचे नेतृत्व टिम डी लीडने केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →