नेदरलँड्स क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०००-०१

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

नेदरलँड्स क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०००-०१

नेदरलँड्स क्रिकेट संघाने मार्च आणि एप्रिल २००१ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. या दौऱ्यात नेदरलँड्स इलेव्हनने आल्मा मरिस्ट्स, हर्मानस इन्व्हिटेशन इलेव्हन, बोलंड अकादमी, वेस्टर्न प्रोव्हिन्स अकादमी आणि वेस्टर्न प्रोव्हिन्स युनिव्हर्सिटीज यांच्याविरुद्ध पाच सामने खेळले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →