नेदरलँड्स क्रिकेट संघाने मार्च १९९८ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दौऱ्यात १५ ते २७ मार्चदरम्यान सहा सामने खेळले गेले. नेदरलँड्सने आलमार, वेस्टर्न प्रोव्हिन्स इमर्जिंग इलेव्हन, वेस्टर्न प्रोव्हिन्स अकादमी, वेस्टर्न प्रोव्हिन्स डेव्हलपमेंट इलेव्हन, बोलंड अकादमी आणि वेस्टर्न प्रोव्हिन्स इन्व्हिटेशन इलेव्हन यांच्याविरुद्ध सामने खेळले. दौऱ्यासाठी नेदरलँड्स संघाचे नेतृत्व डी. बी. बक्करने केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नेदरलँड्स क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९९७-९८
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.