नुसरत फतेह अली खान

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

नुसरत फतेह अली खान

नुसरत फतेह अली खान (उर्दू:نصرت فتح علی خان;१३ ऑक्टोबर, इ.स. १९४८:फैसलाबाद, पाकिस्तान - १६ ऑगस्ट, इ.स. १९९७) हे प्रसिद्ध सुफी कव्वाल होते. त्यांनी आध्यात्मिक अंग लाभलेल्या कव्वाली या गायकीच्या परंपरेला जागतिक दर्जा मिळवून दिला. त्यांचे घराणे कव्वाल गायकी जिवंत ठेवणारे ६०० वर्षांचे जुने घराणे आहे. नुसरत फतेह अली खान यांना शहेनशाह-ई-कव्वाल या नावाने ओळखले जाते.१९९५ साली युनेस्को संगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →