नुआखै उत्सव हा ओरिसा आणि छत्तीसगड राज्यातील कृषी संस्कृतीशी संबंधित सण आहे. भातपिकाच्या नव्या हंगामाचे स्वागत या सणाने केले जाते.
नुआ म्हणजे नवीन/नूतन आणि खै किंवा खाई म्हणजे खाणे. नव्या अन्नधान्याशी संबंधित असे याचे स्वरूप आहे. यालाच भेटगाठ असेही नाव आहे.समता आणि बंधुभाव यांची मूल्ये जपायला शिकविणारा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते.
नुआखै उत्सव
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!