झोटी चीता (ଝୋଟି ଚିତା) ही ओरिसा राज्यातील उत्सवांशी संबंधित एक रांगोळी आहे. कार्तिक आणि मार्गशीर्ष महिन्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सुदासव्रताचा हा एक पारंपरिक भाग मानला जातो.गुंतागुंतीची नक्षी असलेली विविध प्रकारची रांगोळी हे याचे वैशिष्ट्य आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झोटी चीता
या विषयातील रहस्ये उलगडा.