उत्तरायण (पतंगोत्सव)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

उत्तरायण (पतंगोत्सव)

उतरायण हा भारत देशाच्या गुजरात आणि राजस्थान या राज्यात साजरा केला जाणारा उत्सव आहे.

जानेवारी महिन्यात गुजरात मध्ये दरवर्षी पतांगांचा विशेष उत्सव साजरा केला जातो. सुमारे महिनाभर आधी या उत्सवासाठी पतंग तयार करण्याचे काम सुरू केले जाते. सूर्याच्या उत्तरायणाचे स्वागत हे या सणाचे वैशिष्ट्य मानले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →