नीला सत्यनारायण

या विषयातील रहस्ये उलगडा.

नीला सत्यनारायण (जन्म : मुंबई, ५ फेब्रुवारी १९४९, मृत्यू: १६ जुलै २०२०,मुंबई) या १९७२ च्या बॅचच्या (आता निवृत्त) सनदी अधिकारी असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त होत्या. याशिवाय त्या मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला. त्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →