निसाबा गोदरेज

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

निसाबा आदी गोदरेज,जिला निसा असेही म्हणले जाते,ती गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे अध्यक्ष आहे.

गोदरेज इंडस्ट्रीज आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांसाठी ती कॉर्पोरेट धोरण आणि मानवी भांडवलाचे संचालन देखील करते.ती निसा गोदरेज ग्रुपच्या 'गुड ॲण्ड ग्रीन' (सीएसआर) उपक्रमांना चालविते.गोदरेज कौटुंबिक कौन्सिलिंगच कामकाज ही पाहते.ती सध्या जीसीपीएल, गोदरेज एग्रोवेट आणि शीट फॉर इंडियाच्या बोर्डांवर कामकाज पाहते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →