तान्या दुबाश

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

तान्या दुबाश

तान्या अरविंद दुबाश(जन्म १४ सप्टेंबर १९६८) ह्या गोदरेज ग्रुपच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य ब्रँड अधिकारी आहेत. सध्या त्या गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळात काम करतात. तान्या ह्या भारतीय महिला बँकच्या संचालक मंडळाचा सदस्य आहेत, तसेच त्या ब्राऊन विद्यापीठाचा विश्वस्तही आहेत. तान्या ह्या भारतातील उद्योगपती आदी गोदरेज यांची मोठी मुलगी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →