इंद्रा राजकिशन नूयी (तमिळ: இந்திரா கிருஷ்ணமூர்த்தி நூயி) (जन्म : २८ ऑक्टोबर, १९५५:चेन्नई, तमिळनाडू, भारत) ह्या पेप्सिको' कंपनीच्या २ मे २००६पासून चेरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या अमेरिकन नागरिक असून जन्माने भारतीय आहेत. ६ ऑगस्ट २०१८ रोजी त्या पेप्सिकोच्या संचालकपदावरून निवृत्त झाल्या.
फोर्ब्स मासिकाच्या जगातील १०० शक्तिशाली महिलांच्या यादीत इंदिरा नूयी यांना २००८ साली तेराव्या क्रमांकावर स्थान मिळाले होते. फाॅॅर्चुन मॅॅगझिनने त्यांना २००६ सालच्या सर्वात शक्तिशाली महिला व्यावसायिक जाहीर केले.
इंद्रा नूयी
या विषयातील रहस्ये उलगडा.