आदि गोदरेज(जन्म ३ एप्रिल १९४२) हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपति आणि प्रसिद्ध औद्योगिक घराने गोदरेज समूह उद्योगाचे अध्यक्ष आहेत. आदि गोदरेज हे भारतातील अब्जाधीश उद्योगपतीपैकी एक आहे. आदि गोदरेज हे अनेक भारतीय उद्योग संघटनांचे अध्यक्षही होते. २०११ पासून ते इंडियन स्कूल ऑफ़ बिझनेस बोर्डाचे अध्यक्ष आहेत, तसेच कॉन्फ़ेडरेशन ऑफ़ इंडियन इंडस्ट्रीचे पूर्व अध्यक्ष होते. २०१८ पर्यंत, आदि गोदरेज यांची संपत्ती २.९ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अदी गोदरेज
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?