निसर्ग पटेल

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

निसर्ग पटेल (२० एप्रिल, १९८८:अमेरिका - हयात) हा अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.



आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - पापुआ न्यू गिनीविरुद्ध १३ सप्टेंबर २०१९ रोजी फ्लोरिडा येथे.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - बर्म्युडाविरुद्ध १८ ऑगस्ट २०१९ रोजी सॅंडी पॅरीश येथे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →