२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका खंड प्रादेशिक अंतिम फेरी ही क्रिकेट स्पर्धा ऑगस्ट २०१९ मध्ये होणार असून यातील अव्वल दोन संघ २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतासाठी पात्र ठरतील.
रीजनल फायनलमधील सर्व ट्वेंटी२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा असेल. म्हणजेच केमन द्वीपसमूह हे ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करतील.
२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका खंड प्रादेशिक अंतिम फेरी
थोडक्यात पण महत्त्वाचे.